पुष्कर-प्रांजलची Two Statesवाली Lovestory | Premachi Goshta | Pushkar Shrotri, Pranjal Shrotri

2023-04-03 3

मराठी इंडस्ट्रीमधील एक युनिक कपल म्हणजे पुष्कर श्रोत्री आणि प्रांजल श्रोत्री. मराठमोळा पुष्कर आणि तामिळ प्रांजल यांची लव्हस्टोरी कशी सुरु झाली जाणून घेऊया आजच्या प्रेमाची गोष्टमध्ये.